माझ्या नवऱ्याची बायको फेम ''या'' अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटोशूट

मुंबई: ''माझ्या नवऱ्याची बायको'' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अनिता दाते केळकर.

अनिता दाते केळकर तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकताच, अनिता दाते केळकरने फोटोशूट केले आहेत.

डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर गोड स्माईल घेऊन अनिता दाते केळकरने पोझ दिली आहे.

यादरम्यान, अनिताने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे.

अनिताची गोड स्माईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

या लूकमध्ये अनिता दाते केळकर खूप सुंदर दिसत आहे.