रणवीर सिंहचा क्लासिक लूक ठरतोय इंटरनेटवर सेंसेशन

रणवीर सिंह त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो

रणवीरचा नवीन ''धुरंदर'' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

रणवीरने त्याचा हा नवीन लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

या लूकमध्ये रणवीरने ब्लॅक आणि सिल्व्हर लाईन असलेला सूट परिधान केला आहे

सूटमुळे रणवीरचा लूक क्लासी आणि अप्रतिम दिसत आहे

लूकसोबतच रणवीरने स्टायलिश सनग्लासेसही परिधान केले आहेत

सनग्लासेसमुळे रणवीरचा लूक आणखी खुलून दिसत आहे

रणवीरच्या इंन्स्टाग्रामवर पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

रणवीरच्या पोस्टला तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत