मराठी अभिनेत्री पोहचली महाकुंभ मेळ्यात
अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रयागराजमध्ये
प्राजक्ता माळीने केले शाहीस्नान
सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट
व्हिडिओला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
व्हिडिओला दिले अनोखे कॅप्शन
महाकुंभात लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित