अनेकांना घरी मासे पाळायला आवडतात
पण फिश टँक ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
फिश टँकमधील पाण्याचा आवाज घरामध्ये सकारात्मक उर्जा आणि आनंदाचा प्रवाह वाढविण्यासाठी प्रभावी ठरतो
फिश टँक योग्य ठिकाणी ठेवल्यास घराची आर्थिक दृष्ट्या भरभराट होते
घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते
या दिशांना फिश टँक ठेवल्यास घरातील सकारात्मकता वाढते
फिश टँकमध्ये 9 मासे ठेवणे शुभ मानले जाते, त्यात आठ सोनेरी तर एक काळ्या रंगाचा मासा असावा
टँकमध्ये धुळ शेवाळ बसू देऊ नका, अन्यथा घरात बंधनं होतात आणि प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)