#SatishBhosale #Khokya #VIPTreatment #BeedJail #ViralVideo #PoliceAdministration #PoliticalInfluence #ChatSession #Supporters #MaharashtraPolitics
सतीश भोसले ऊर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट
बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल
कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्याचा जेवणावर ताव
पोलीस कर्मचाऱ्यांचीही उपस्थितीत
पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी रंगवला गप्पांचा फड