Tuesday, October 08, 2024 12:58:58 AM

Ravindra Chavan | डोंबिवलीत 'शेतकरी ते थेट ग्राहक' पेठेचे आयोजन | Marathi News

शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकरी बांधवांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने 'शेतकरी ते थेट ग्राहक' पेठेचे आयोजन

६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदान येथे.... शेतात पिकविलेला भाजीपाला, फळफळावळ, धान्य, कडधान्य, सेंद्रिय व गावरान भाजीपाला कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय थेट ग्राहकांपर्यंत स्वस्त दरामध्ये पोहचावा आणि शेतकरी बांधवांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने, कृषी विभाग आत्मा व कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान व विंग्रो मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी ते थेट ग्राहक' पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ग्राहक पेठेचे उदघाटन करण्यात आले. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात या वेळेत ही ग्राहक पेठ सुरु राहणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे. याबद्दल अधिक माहिती सांगताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, फळफळावळ, धान्य, कडधान्य, सेंद्रिय व गावरान भाजीपाला कोणत्याही दलालाच्या मध्यस्थी शिवाय ग्राहकांपर्यंत पोहचावा यासाठी शेतकऱ्यांसाठी ग्राहक पेठ आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेऊन त्यासाठी डोंबिवली महापालिकेचे सर्व मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी महापालिका आयुक्तांशी मागील काही दिवसांपासून चर्चा करत होतो. या चर्चेमध्ये आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतल्यामुळे डोंबिवली येथील डोंबिवली येथील नेहरू मैदानात आम्ही 'शेतकरी ते थेट ग्राहक' पेठ सुरु करत आहोत. या ग्राहक पेठेच्या माध्यमातून शेतात पिकवलेला शेतमाल व भाजीपाला ग्राहकांना चांगल्या पद्धतीने व स्वस्त दरामध्ये ग्राहकांना मिळतो आणि कोणत्याही दलालाची मध्यस्थी नसल्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा या व्यवहारातून जास्तीत जास्त फायदा होतो. देशातील बळीराजा शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे आणि ग्राहक व शेतकरी यांच्यामध्ये जे दलाल आहेत ते कायमचे निघून गेले पाहिजेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचलले आहे. #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews

Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।

#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra

----------

Follow Us On :

वेबसाईट - jaimaharashtranews.com

युट्युब - https://www.youtube.com/@JaiMaharashtranews

व्हाट्सअप चॅनेल - https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t

इंस्टाग्राम - https://www.instagram.com/jaimaharashtralive/

ट्विटर - twitter.com/JaiMaharashtraN

Latest Video :

लोकप्रिय आणि व्हायरल YouTube Shorts बघण्यासाठी क्लिक करा...

https://www.youtube.com/@JaiMaharashtraNewsDigitalS-t1r

----------------

Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.


सम्बन्धित सामग्री