भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियममध्ये रामनवमी जन्मोत्सव साजरा
दहिसर चेक नाका येथे भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियममध्ये रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उन्नती प्रॉपर्टीजच्या सहकार्यानं रिदम का वसंत या भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत वार्षिक महोत्सव 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
#RamnavmiDahisar2025 #Mumbai #RamNavami2025 #LataMangeshkarAuditorium #MarathiNews #RamJanmotsav #CulturalCelebration #HinduFestival #SpiritualEvent #MumbaiEvents #DevotionalProgram