संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड
वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार
पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट उल्लेख
मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख
खंडणीच्या वादानंतर हत्येचा कट रचल्याचं सिद्ध
आरोपपत्रात विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेचंही नाव
सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटेंचा उल्लेख
सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळेचं नाव
#SantoshDeshmukh #Beed #MurderCase #CrimeUpdate #MarathiNews #BreakingNews #Maharashtra #PoliceInvestigation #JusticeForSantosh #LatestNews #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews