Monday, February 17, 2025 02:22:40 PM
सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारत चोरट्यांनी पोलिसांना दिला हुलकावणी
Manoj Teli
2025-02-17 08:29:25
बाजारात सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. परंतु, आता अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणं थांबवलं असून ते आता गुंतवणूकीसाठी इतर पर्याय शोधत आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-16 22:17:33
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यभर खळबळ
2025-02-15 10:17:52
"शाळेत शिक्षण की शिक्षेचा फटका? पालक आक्रमक!"
2025-02-11 10:36:11
सकाळी नेमकं थंड पाणी प्यावं की, गरम? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीला या लेखातून मिळणार आहे. चला तर मग सकाळी गरम पाणी प्यावं की, थंड हे जाणून घेऊयात...
2025-02-07 17:56:03
जर तुम्हीही वाढलेल्या प्रीमियममुळे त्रस्त असाल आणि त्यावर उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला त्यासाठीची नेमकी पद्धत सांगत आहोत. तुम्ही या टिप्स फॉलो करून तुमचा प्रीमियम सहजपणे कमी करू शकता.
2025-02-05 18:35:40
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते.
Apeksha Bhandare
2025-02-05 14:10:21
एन-4 परिसरात अपहरणाचा धक्कादायक प्रकार – कारमधून आलेल्या अज्ञातांची कृत्य सीसीटीव्हीत कैद?
2025-02-05 08:23:51
नवरदेवाचा डान्स पाहिल्यानंतर नवरीच्या वडिलांनी लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी नवरदेवाने मुलीच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हे प्रयत्न अपयशी ठरले.
2025-02-02 12:43:24
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातच्या द्वारका येथे जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. 200 फूट खोल दरीत कोसळल्याने बसमधील 7 जणांचा मृत्यू झाला.
2025-02-02 11:51:54
पुढील ५ वर्षांत सरकारी शाळांमध्ये पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली .
Samruddhi Sawant
2025-02-01 19:36:31
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. विमा क्षेत्रात आता 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास मुभा असणार आहे.
2025-02-01 18:58:09
शहरात 'जीबीएस' रुग्णांची संख्या पाचवर, दोन बालकांवर उपचार सुरूआरोग्य यंत्रणा अलर्ट, पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन
2025-01-31 11:48:58
औरंगाबाद खंडपीठाची सुनावणी; चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश
2025-01-30 13:08:17
सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेने बदल घडवला, पंधरा वर्षांच्या अनुभवासोबत पांडुरंग चोपडे यांचा चमत्कार
2025-01-24 09:05:49
राज्यात सद्या अपघाताचे सत्र वाढत असल्याच पाहायला मिळतंय. यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केलीय. अपघातातील जखमींसाठी आता 'कॅशलेस ट्रीटमेंट' योजना जाहीर
Manasi Deshmukh
2025-01-08 18:34:09
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांमध्ये तब्बल 45 मिनिटे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत परभणीतील संतोष देशमुख प्रकरणासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2025-01-08 08:10:49
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
मोदी सरकार असेपर्यंत कांद्यावर निर्बंध नसतील असे आश्वासन भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते नाशिकमध्ये प्रचारसभेत बोलत होते.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 19:23:53
तरुणाशी लग्न केल्यानंतर एका आठवड्यात तरुणी फरार झाली. या प्रकरणी तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
2024-10-22 14:09:57
दिन
घन्टा
मिनेट