Wednesday, March 26, 2025 08:19:30 AM
मुंबईमध्ये अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या कुर्ला भागात घडलेला भीषण बेस्ट बस अपघात अजूनही लोकांच्या मनावर ठसा ठेवून आहे. या अपघातात दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाला..
Manasi Deshmukh
2024-12-27 20:51:31
नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस. काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतीचं नुकसान होण्याची शक्यता
2024-12-27 20:23:44
वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांना फटका
2024-12-06 08:19:22
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
2024-12-06 07:32:49
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-13 12:12:11
मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रा पिकाचे झालेले आहे, असे दिसून येत आहे.
2024-05-12 15:48:06
Dakshata Patil
2024-04-24 14:08:09
Samiksha Rane
2024-04-15 22:14:03
दिन
घन्टा
मिनेट