Sunday, October 06, 2024 02:52:39 AM
यंदा शनिवार १२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत आणि शिउबाठाचा शिवाजी पार्कात होणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-03 15:02:12
सिंधुदुर्गात जिल्हा परिषद बांधकाम विभागात शिउबाठाच्या नेत्यांनी राडा केला.
2024-09-30 18:44:00
नागपूर येथून उद्धव यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
Apeksha Bhandare
2024-09-29 21:30:41
शिउबाठाचे आमदार वैभव नाईक यांना राजकोट पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपास कामी आवश्यक माहिती चार दिवसात मिळवण्याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांनी लेखी पत्र दिले आहे.
2024-09-26 16:46:40
भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी शिउबाठाचे संजय राऊत दोषी ठरले. न्यायालयाने संजय राऊत यांना पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली
2024-09-26 12:17:42
महाविकास आघाडीने जागावाटपाचा पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
2024-09-20 21:45:42
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन आणि जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. तिढा सोडवण्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.
2024-09-20 21:19:05
मविआच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने शिउबाठा आणि राशपच्या निवडक मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांसाठी चाचपणी केली.
2024-09-08 13:28:21
छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर भाजपा - शिउबाठा आमनेसामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
2024-08-26 15:55:01
मविआची मुंबईत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झालीच नाही.
2024-08-21 16:58:04
शिउबाठाला बीडमध्ये खिंडार पडली आहे. महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
Aditi Tarde
2024-08-10 20:31:48
मुंबईत शिउबाठाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा होणार आहे.
2024-07-31 11:36:35
यंदा तरी उद्धव यांना कळेल का अर्थसंकल्प ? या आशयाचे ट्विट एका ट्विटर वापरकर्त्याकडून करण्यात आले आहे.
2024-07-23 21:41:00
राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राशपमध्ये गेले आहेत. या पक्षांतरानंतर मविआत धूसफूस सुरू झाली आहे.
2024-07-18 14:59:53
पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही ३०० युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिउबाठाकडून पुण्यात शुक्रवारी, १२ जुलै रोजी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नुकतेच शिउबाठात प्रवेश केलेले वसंत मोरे देखील उपस्थित होते.
Jai Maharashtra News
2024-07-12 16:35:27
वसंत मोरे यांनी नुकताच शिउबाठात प्रवेश केला.
2024-07-05 13:23:41
वंचित बहुजन आघाडी पक्षाला पुण्यात मोठी गळती लागली आहे. गुरूवारी वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत.
2024-07-04 14:01:19
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव यांचे नाव सुचवले आहे.
2024-06-27 22:00:58
भाजपा नेते प्रसाद लाड यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते शिउबाठावर बरसले आहेत.
2024-06-20 12:53:51
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकालाच्या आधीचं राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे.
2024-05-18 17:49:13
दिन
घन्टा
मिनेट