Sunday, October 06, 2024 04:48:33 AM
पाकड्यांच्या चित्रपटाचं प्रसारण रद्द करण्यात आलं आहे, ज्याला मनसेचा विरोध होता.
Omkar Gurav
2024-09-29 15:15:41
गोंदिया जिल्ह्यातील बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
Aditi Tarde
2024-09-27 20:15:47
सातारा: पुण्यातून ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. हे युवक पर्यटनासाठी गेले होते आणि साडेअकराच्या दरम्या
Apeksha Bhandare
2024-09-27 18:30:41
जालना जिल्ह्यात ओबीसी - मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे
2024-09-22 14:56:45
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे - वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं अर्थात सागरी किनारा मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं.
ROHAN JUVEKAR
2024-09-12 15:54:21
मुंबईच्या प्रभादेवीतील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. गौरी गणपतीचे विसर्जन आहे आणि रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे.
2024-09-12 13:06:20
गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद
2024-09-11 11:41:57
शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पैसे घेण्याचा आरोप विनायक राऊत, उद्धव यांचे पी.ए रवी म्हात्रे आणि दत्ता दळवी यांच्यावर करण्यात आला आहे.
Manoj Teli
2024-09-10 17:32:20
पुण्यात सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
2024-09-04 18:20:11
पालघर तालुक्यातील सावरे आणि एंबुरे परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस सेवा पंधरा दिवसांपासून बंद झाली आहे.महिलांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.
2024-09-04 16:34:54
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी आली आहे.
2024-08-31 12:28:36
मुंबई - गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी. च्या टप्प्यातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त कामं शिल्लक आहेत.
2024-08-12 20:28:05
गोंदिया शहराला दोन भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे. मात्र, या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती.
2024-08-10 20:21:20
एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहेत की खडयांमध्ये रस्ते हे समजणं सध्या कठीण झालं आहे. तर, दुसरीकडे मुंबईत रेल्वे स्थानकांना लागून असलेल्या पादचारी पुलांची देखील तशीच परिस्थिती आहे.
2024-08-05 17:31:22
ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारपासून ५ ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
2024-08-03 13:59:37
अतिवृष्टीमुळे खेड येथील निळवणे कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठ- मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2024-07-28 17:16:02
ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळच्या रुबिनिसा मंझिल या चार मजली इमारतीची पडझड झाली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
2024-07-20 13:09:00
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला निघालेल्यांच्या बसला अपघात झाला. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर यांची धडक झाली.
2024-07-16 10:45:36
2024-07-11 11:22:23
नाशिक वनी सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस होत आहे.
2024-07-09 17:55:17
दिन
घन्टा
मिनेट