Tuesday, November 05, 2024 03:12:19 AM
गोंदिया जिल्ह्यातील बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
Aditi Tarde
2024-09-27 20:15:47
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 15:49:39
पुणे- हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागात आज शुक्रवारपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Manoj Teli
2024-08-23 11:24:07
भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे विजेच्या कडकडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
2024-08-23 10:22:35
वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर मधील घरात पाणी शिरले आहे.
2024-08-06 19:02:47
कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने चणकापूर आणि पुनंद प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे.
2024-08-04 21:54:30
पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी काठावरील १०० पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
2024-08-04 21:48:33
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रवरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
2024-08-04 20:26:04
पुण्यातील खडकवासला धरणातून ४५ हजार घनफुटाने मुठा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सोसायटींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
2024-08-04 20:18:31
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं आहे.
2024-08-04 19:06:57
नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे.
2024-08-04 16:57:38
राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेता राजू शेट्टी यांनी केली आहे.
2024-08-03 16:55:15
रविवारी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.
2024-08-03 16:40:01
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
2024-07-29 16:06:58
पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे.
2024-07-25 16:07:57
बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ROHAN JUVEKAR
2024-07-25 13:42:49
मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले
2024-07-25 13:37:06
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ओपारा गावाला पुराने वेढा घातला आहे.
2024-07-22 20:28:28
नाशिक वनी सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस होत आहे.
Apeksha Bhandare
2024-07-09 17:55:17
Jai Maharashtra News
2023-12-20 09:44:52
दिन
घन्टा
मिनेट