Sunday, October 06, 2024 09:04:20 PM
सरकार पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बंदरांची उभारणी करत आहे. वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी मिळाली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-01 18:17:47
हिललाइन पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे.
Manoj Teli
2024-09-30 11:17:11
नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
2024-09-29 14:03:48
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली
2024-09-21 12:15:13
तुळजाभवानी मंदिरात सोने आणि चांदीच्या अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-08-28 17:24:35
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.
2024-08-26 13:56:42
शहागड परिसरातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा उडत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्याचबरोबर जरांगे राहत असलेल्या ठिकाणीही रात्री ड्रोन कॅमेरा उडताना आढळला आहे.
2024-08-23 10:31:06
भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे विजेच्या कडकडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
2024-08-23 10:22:35
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
2024-07-31 08:52:02
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले.
2024-07-25 09:00:41
हवामान विभागाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांना सलग तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
2024-07-23 10:14:30
धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे.
2024-07-04 13:08:29
नाशिकमधील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-12 18:00:00
Dakshata Patil
2024-02-08 09:05:10
Jai Maharashtra News
2023-11-09 06:37:43
दिन
घन्टा
मिनेट