Sunday, September 29, 2024 12:33:23 AM
नुकताच OTT वर प्रीमियर झालेला अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून प्रशंसा मिळवत आहे.
Samruddhi Sawant
2024-09-25 17:52:28
नवरा माझा नवसाचा 2 नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली !
2024-09-25 16:06:59
ग्लोबल स्टार नोरा फतेहीला तिच्या आगामी 'मटका' चित्रपटाच्या हैदराबाद शेड्यूलदरम्यान गंभीर दुखापत झाली होती ज्यासाठी तिला पुनर्वसनासह दोन महिने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला
2024-09-25 15:32:26
बॉलिवूड अभिनेता परवीन डबास कार अपघातात जखमी झाला आहे.
Omkar Gurav
2024-09-21 13:51:48
राष्ट्रीय नायक सोनू सूदची अलीकडेच मुंबईत एका महिला ऑटोरिक्षा चालकाशी प्रेरणादायी भेट झाली आणि या व्हिडिओ मध्ये सोनू सूद
2024-08-28 15:32:42
सोनू सूद केवळ त्याच्या अभिनय कौशल्यासाठीच नव्हे तर त्याच्या फिटनेसच्या समर्पणासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नवीन इंस्टाग्राम पोस्ट मध्ये अभिनेत्याने त्याच्या ॲब्सच्या एक फोटो शेयर केला आहे
2024-08-07 15:11:39
पॉवरहाऊस ऑफ टॅलेंट राजकुमार राव याने त्याच्या आगामी चित्रपटात 'स्त्री 2' मध्ये त्याची रोमँटिक बाजू दाखवली आहे. चाहत्यांना उत्साहित करण्यात कोणतीही कसर तो सोडत नाही.
Jai Maharashtra News
2024-08-06 16:07:36
अपारशक्ती खुराणाने आपल्या प्रेक्कांना एका अप्रतिम व्हिडिओद्वारे एक अनोखी वागणूक दिली ज्यामध्ये तो प्रसिद्ध कॉमिक कॅपर 'हेरा फेरी' मधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावलसोबत एक दृश्य रेक्रिएट केला
2024-07-26 17:27:24
पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मधील 'आज की रात' गाण्यात तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
2024-07-26 17:01:07
2024-07-26 16:06:17
अपारशक्ती खुराणाने आपल्या प्रेक्षकांना एका अप्रतिम व्हिडिओद्वारे एक अनोखी वागणूक दिली ज्यामध्ये तो प्रसिद्ध कॉमिक कॅपर 'हेरा फेरी' मधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावलसोबत एक दृश्य रेक्रिएट केला आहे.
2024-07-26 16:00:06
2024-07-23 16:53:00
2024-07-23 15:10:46
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका जवळच्या मित्राने अभिनेत्रीच्या आजाराचे कारण
2024-07-18 18:33:17
राजकुमार राव याचा वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्त्री 2' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या दोन दिवसांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा
2024-07-16 16:13:25
हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर ! 2024 वर्षात अमृता अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून आगामी वर्षात ती अनेक नवनवीन भूमिका साकारणा
2024-07-11 17:10:34
'बिग बॉस OTT 3' हे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि अलीकडील भागही त्याला अपवाद नाही.
2024-07-09 17:26:05
रोहित सराफ हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो आणि त्याच्या नुकत्याच आलेल्या 'इश्क विश्क रिबाऊंड' या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली
2024-07-09 17:15:16
पावसाळा सुरू झाला आणि सोमवारच्या दिवशी चारकमण्यांची पावसामुळे तारांबळ उडाली होती अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांना घरी बसण्याच आव्हानं केलं.
2024-07-09 16:51:33
राशी खन्ना ने तिच्या 'तलाखों में एक' या चित्रपटा बद्दल सांगितली खास आठवण " हा मी केलेल्या सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे " अस का म्हणते राशी !
2024-07-04 15:53:10
दिन
घन्टा
मिनेट