Tuesday, December 03, 2024 10:21:39 PM
शपथविधीला आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे आणि युतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे.
Manoj Teli
2024-12-03 19:12:43
भाजपाकडून महत्त्वाच्या नेत्यांना तसेच संत व महंतांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2024-12-03 17:52:45
महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे.
2024-12-03 14:07:02
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची असताना गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केले आहे.
2024-12-03 13:22:40
शिंदे यांच्या भूमिकेचा आदर करत, यापुढे येणाऱ्या निर्णयांमध्ये भाजपा आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
2024-12-01 22:03:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 15:47:25
महायुतीची शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी होणार असलेली बैठक रद्द झाली आहे.
2024-11-29 13:04:10
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर गुरूवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
2024-11-29 07:50:43
सत्ता स्थापनेचे सूत्र ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या दोघांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
2024-11-28 16:41:36
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी बारामती ते शिर्डी पायी दिंडी काढली.
2024-11-28 14:38:51
दिल्लीत गुरुवारी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाणार आहे. या भेटीत चर्चा करू लवकरच मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले.
2024-11-27 20:44:28
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची प्रक्रिया 28 किंवा 29 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल. यासाठी दिल्लीतून भाजपाचे निरीक्षक महाराष्ट्रात येत असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
2024-11-26 20:19:55
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला.
2024-11-23 16:02:30
माहिममध्येअमित ठाकरेंचा पराभव झाला आहे.
2024-11-23 14:40:56
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. शिवसेनेने आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला आहे. या व्यतिरिक्त शिवसेना 54 जागांवर आघाडीवर आहे.
2024-11-23 14:06:58
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विजयी झाले.
2024-11-23 13:17:25
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
2024-11-23 13:06:38
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी झाल्या आहेत.
2024-11-23 11:40:35
महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
2024-11-23 11:29:44
अजित पवार 27 हजारांहून अधिक मतांनी मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
2024-11-23 10:54:42
दिन
घन्टा
मिनेट