Sunday, July 07, 2024 09:05:02 PM
केंद्र सरकारने देशातील वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च अशा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगावर (एनएमसी) मुंबईतील दोन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
Apeksha Bhandare
2024-07-05 11:38:26
अनिल कपूर-होस्ट केलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस OTT 3' OTT वर स्ट्रिमिंग सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Samruddhi Sawant
2024-07-04 15:46:21
मध्य रेल्वेच्या शीव स्थानकातील जुन्या पूलाच्या पुनर्बाधणीच्या कामामुळे पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
2024-07-03 11:08:05
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ROHAN JUVEKAR
2024-07-02 20:54:43
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही योजना जाहीर करण्यात आली.
2024-07-01 22:08:24
कायम समाज माध्यमांवर सक्रिय असलेली आणि फॅशन व लाइफस्टाइल सारख्या विषयावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतीच समाज माध्यमावर एक भन्नाट रिल शेयर केली आहे.
2024-06-28 15:53:25
विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी प्रत्युत्तर दिले. यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन, आरोपांचे सेशन असे चित्र निर्माण झाले.
2024-06-26 22:23:59
महायुतीतील इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
2024-06-26 21:42:17
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे.
2024-06-26 17:00:00
नवी मुंबई महानगरपालिकेने सायन-पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविली.
2024-06-23 12:10:56
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणीवर गुन्हा नोंदवण्यात आला
2024-06-21 15:34:11
प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी इन्स्टा पोस्ट करून आता ऐकू येत नाही, श्रवणशक्तीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे अशी माहिती चाहत्यांना दिली आहे.
2024-06-18 15:59:59
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. लोकसभा उपाध्यक्षपदावर विरोधकांचे लक्ष लागले आहे.
2024-06-16 11:25:00
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू करावे, अशी शिफारस राज्य शासनाने राज्यपालांना केली आहे.
Rohan Juvekar
2024-06-12 22:15:33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
2024-06-12 22:01:26
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी वेळेत बदल केला आहे.
2024-06-11 19:51:53
बिग बॉस ओटीटी ३ कधी येणार भेटीला ?नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली
Omkar Gurav
2024-06-07 13:34:06
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
2024-06-06 17:59:54
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित केले.
2024-05-24 21:25:36
पुण्यात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलिसांची हुज्जत घातली.
2024-05-12 12:33:18
दिन
घन्टा
मिनेट