Friday, March 28, 2025 09:33:38 PM
मराठवाड्यामध्ये मोसंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका व जालना जिल्ह्याची ओळख आहे.
Apeksha Bhandare
2025-03-28 14:06:42
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या बालानगर येथे चिंच फोडणीतून नागरिकांना रोजगार मिळत आहे.
2025-03-19 16:46:20
आग लागली तेव्हा कारखाना संपूर्ण जळून खाक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, नौदलाच्या त्वरित आणि समन्वित प्रतिसादामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
Jai Maharashtra News
2025-03-19 14:46:27
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 960 अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहाचा अभाव तर अनेक अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची असुविधा जाणवत आहे.
2025-03-18 21:44:22
2025-03-18 17:26:57
राज्यात कापसाच्या (cotton) नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणण्यास टाळत आहेत.
Ishwari Kuge
2025-03-16 15:02:07
औरंग्या स्टेटस ठेवल्याबद्दल अक्कलकोटमध्ये 14 जणांवर गुन्हा
Manoj Teli
2025-03-16 07:21:03
पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-10 18:51:15
राज्यात सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे ती म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझी लाडकी बहिण योजना'. या योजनेचा थेट हप्ता राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर जमा केला आहे.
2025-03-08 19:11:29
टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
2025-03-03 12:53:04
राज्य विधिमंडळ अधिवेशनात राज्यपालांची महत्त्वपूर्ण विधाने; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, राज्यपालांचे पंतप्रधान मोदींना अभिनंदन
2025-03-03 12:09:58
गुढीपाडव्याला शिधाविना सण साजरा करावा लागणार? आर्थिक चणचणीमुळे सरकारचा मोठा निर्णय!
2025-03-03 11:33:21
मल्हारगडावर एक जोडपे अश्लिल चाळे करत होते. तेव्हा दुर्गप्रेमीने त्या जोडप्याला हटकले. ही बाब जोडप्याला रूचली नाही. त्यांनी दुर्गप्रेमीवर दगडाने हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला आहे.
2025-03-02 15:29:15
पाणी टंचाई उठली जनावरांच्या जिवावर...! पाचोडच्या आठवडी बाजारात चाऱ्याअभावी निम्या किमतीत जनावरे विक्री, शेतकरी हवालदिल
2025-03-02 12:32:16
संभाजीनगरमधील सिल्क मिल कॉलनी येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे.
2025-03-01 18:44:28
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे सत्र सुरूच आहे.
2025-02-28 19:09:04
महिला मतदारांची उपयोगिता संपली? सरकारने लाडकी बहीण योजनेसोबत सुरू केली कात्री
2025-02-22 10:12:20
सुळे आणि जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर आता आ. सुरेश धस यांची मस्साजोगला भेट, महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा अपेक्षित!"
2025-02-22 07:48:22
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
2025-02-15 09:22:33
छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरी करण्याची अजब घटना घडली आहे.
2025-02-11 14:39:10
दिन
घन्टा
मिनेट