Wednesday, October 02, 2024 12:51:55 PM
सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती बैठक सुरु आहे.
Apeksha Bhandare
2024-10-02 12:11:52
पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये इम्तियज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-10-02 10:12:45
मविआचे नेते वारंवार खोटं बोलतात असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
2024-10-02 10:08:09
शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे - कुर्ला संकुलाच्या मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-10-01 22:18:25
नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देणे टाळा... अशा स्वरुपाचं आवाहन विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रौत्सव मंडळांना केलं आहे.
2024-10-01 21:19:57
राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
2024-10-01 19:52:54
सरकार पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बंदरांची उभारणी करत आहे. वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी मिळाली आहे.
2024-10-01 18:17:47
भारताने बांगलादेश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. चेन्नई आणि कानपूरची कसोटी जिंकत भारताने मालिकेत निर्भेळ यश मिळवले.
2024-10-01 17:31:46
महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीची राज्य कार्यकारिणी तसेच पक्षाचे राज्यातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राशपत प्रवेश करणार आहेत.
2024-10-01 16:43:17
एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.
2024-10-01 15:02:39
विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा नवा प्रयोग भाजप करणार आहे.
2024-10-01 14:21:19
इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली.
2024-10-01 14:06:04
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
2024-10-01 13:37:07
संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले. असा आरोप लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजेंवर केला आहे.
2024-10-01 13:33:49
विधानसभेच्या जागा वाटपावरून मविआत नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे.
2024-10-01 12:58:52
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे.
2024-10-01 12:01:40
गोविंदा बंदूक साफ करत असताना बंदुकीतून गोळी सुटली. बंदुकीतील गोळी गोविंदाच्या पायाला लागली.
2024-10-01 10:45:58
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात पाच ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे.
2024-10-01 10:29:10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूरसह सांगली दौऱ्यावर आहेत.
2024-10-01 10:24:49
अंधेरी दुर्घटनेला मेट्रो आणि कंत्राटदारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला.
2024-10-01 09:12:41
दिन
घन्टा
मिनेट