Saturday, November 23, 2024 03:45:56 PM
'त्यांना फोटो काढायला घरी पाठवू' या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना टोला हाणला. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
ROHAN JUVEKAR
2024-11-18 10:49:02
बाळासाहेब ठाकरे यांचा रविवार १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन आहे. या निमित्ताने असंख्य शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
2024-11-17 13:12:38
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला
2024-11-16 12:41:30
जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरुन राडा झाला.
2024-11-13 09:14:42
नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला धक्का बसला आहे.
Apeksha Bhandare
2024-11-05 13:03:30
शिवसेना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार
2024-11-02 19:26:22
भाजपाचे १२ नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.
2024-11-02 12:33:42
काँग्रेसला दुहेरी धक्का बसल्याची चित्र पाहायला मिळत आहे.
2024-10-31 14:36:35
नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली.
2024-10-31 10:34:58
शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
2024-10-29 12:57:41
महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २८८ पैकी २८३ जागांकरिता उमेदवार जाहीर केले आहेत.
2024-10-29 09:59:07
शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली.
2024-10-29 08:08:12
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
2024-10-28 17:32:25
विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
2024-10-28 14:31:47
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून २० उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
2024-10-28 09:10:05
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांचा समावेश असलेली तिसरी यादी जाहीर केली.
2024-10-26 19:57:24
संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे सेनेची युती तुटली आहे. स्वबळावर विधानसभेच्या ५० जागा लढवण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे.
2024-10-24 09:19:06
भाजपापाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली.
2024-10-23 09:32:56
मागील निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेना लढली होती. त्या पाच जागा यावेळी भाजपाने स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्या आहेत.
2024-10-22 13:49:29
शिवसेनेचे दीपक सावंत बंडाच्या पवित्र्यात आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करत आहेत.
2024-10-21 13:57:48
दिन
घन्टा
मिनेट