Tuesday, November 05, 2024 02:58:39 AM
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-19 08:07:52
परतीच्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे
Apeksha Bhandare
2024-10-18 10:35:35
तामिळनाडूत चेन्नई विभागातील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला
2024-10-11 22:18:00
पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
2024-10-10 13:52:55
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर राज्यातून रेल्वे मार्गाने जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहेत.
2024-10-09 12:19:30
रेशनच्या दोन लाख रुपयांच्या धान्याचा काळा बाजार झाल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे.
2024-10-06 14:40:24
रेल्वेकडून रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
2024-10-06 09:04:39
मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक उपायांबरोबरच आता आधुनिक पद्धतीनेही नजर ठेवणे शक्य झाले आहे.
Omkar Gurav
2024-09-29 15:47:32
पावसामुळे टलवाडी आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त झाले आहे. अलिबाग तालुक्यातील बामण गाव खुटलवाडी येथील आदिवासी वाडीवर अजय नाईक यांचे झोपडी वजा घर आज जमीन दोस्त झाले.
Aditi Tarde
2024-09-28 22:05:59
वडीलधाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे.
2024-09-28 13:32:32
पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे.
2024-09-26 18:36:58
मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला
2024-09-26 10:38:36
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला लागले आहे.
Jai Maharashtra News
2024-09-25 20:46:18
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी चिखल पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात घोळ घातला आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे.
2024-09-25 19:40:13
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना शुक्रवार २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क येथे होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
2024-09-25 10:36:08
महाराष्ट्रात मंगळवारपासून चार दिवस परतीच्या पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
2024-09-24 13:59:17
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
2024-09-16 17:20:08
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
2024-09-10 11:18:52
भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १ जून २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला
2024-09-10 09:37:14
राज्यात सहा वर्षांनंतर प्रथमच मोठी धरणे भरली आहेत. सर्व मोठ्या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.
2024-09-06 10:15:46
दिन
घन्टा
मिनेट