Saturday, March 15, 2025 04:56:19 PM
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-09 11:29:25
या योजनेअंतर्गत, दिल्ली सरकारने महिला मतदारांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असून अंदाजे 20 लाख महिलांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-03-08 15:18:55
अखेर दिल्लीकरांनी कोणाला कौल दिला हे देखील आज समजणार आहे. दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा कोणता पक्ष करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
2025-02-08 09:54:28
रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात, त्यांच्या वारसांच्या नावांमध्ये मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव नमूद केले आहे.
2025-02-07 15:02:22
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.
2025-02-06 21:03:40
महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी कायदा होणार आहे.
Apeksha Bhandare
2024-12-18 17:33:37
मुंबईत मराठी माणसांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढाई लढेल.
Manoj Teli
2024-12-13 11:31:18
एक देश एक निवडणूक म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार असल्याच्य प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
2024-12-12 16:27:58
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला.
2024-10-10 13:26:18
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे, आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे होणार आहे.
2024-10-04 22:16:27
राज्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी महायुती सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण मार्चमध्ये जाहीर केले.
2024-09-27 20:45:00
फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
2024-09-25 14:30:37
कर्नाटकमधील काँग्रेस सरकार नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. आधी खासगी क्षेत्रात आरक्षण आणण्याच्या मुद्यावरुन वाद झाला. आता कामाचे तास वाढवण्याच्या मुद्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
ROHAN JUVEKAR
2024-07-20 14:06:43
दिन
घन्टा
मिनेट