Sunday, October 06, 2024 08:41:59 PM
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास व स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
Manoj Teli
2024-09-24 18:01:07
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी.) दर्जा मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज पंढरपूर येथे आंदोलन करत आहे.
Aditi Tarde
2024-09-22 20:47:05
वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठावरील व्यास नारायण झोपडपट्टी अंबिका नगर मधील घरात पाणी शिरले आहे.
2024-08-06 19:02:47
यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते.
Omkar Gurav
2024-07-27 09:16:03
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सपत्नीक शासकीय महापूजा केली.
ROHAN JUVEKAR
2024-07-17 08:16:49
आषाढी वारीच्या निमित्ताने भाजपाकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत.
Jai Maharashtra News
2024-07-15 17:01:08
माळशिरस येथून निघालेली माऊलींची पालखी खुडूस फाटा येथे आली. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं.
2024-07-13 18:46:45
सध्या पंढरपुरची आषाढी वारी सुरु आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले आहेत. या दरम्यान, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाशी सुरक्षारक्षकाने हुज्जत घातली आहे.
2024-07-12 15:35:15
लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे.
2024-07-08 18:42:03
नाशिकमधून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी निघणार आहे. आषाढी एकादशीसाठी ही सायकलवारी काढण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2024-07-05 08:40:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळातर्फे भाविकांच्या सुविधेसाठी १६ जुलै रोजी ११० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
2024-07-03 08:49:24
2024-05-01 01:42:12
2024-03-15 10:57:59
2024-03-13 07:52:46
Samiksha Rane
2024-03-10 20:35:14
2023-12-05 17:56:32
2023-12-05 17:18:46
Dakshata Patil
2023-12-02 10:02:36
2023-12-01 20:56:11
2023-12-01 20:47:13
दिन
घन्टा
मिनेट