Tuesday, December 03, 2024 10:59:41 PM
अविनाश जाधव यांचा राजीनामा, ठाणे-पालघर जिल्ह्यात पराभवाची जबाबदारी घेतली
Manoj Teli
2024-12-01 16:20:12
पालघरमध्ये एका महिलेमुळे सहा जणांना जीवनदान मिळाले आहे.
Apeksha Bhandare
2024-11-29 11:21:08
मुंबईचा सागरी किनारा मार्ग विरारपर्यंत आणणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पालघरकरांना दिले.
ROHAN JUVEKAR
2024-11-12 14:47:14
नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार
2024-11-08 20:15:03
श्रीनिवास वनगा रात्री घरी परतले आणि काही तासांतच पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
2024-10-30 11:38:02
शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
2024-10-29 12:57:41
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
2024-10-19 08:07:52
सरकार पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बंदरांची उभारणी करत आहे. वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी मिळाली आहे.
2024-10-01 18:17:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवन बंदराचं शुक्रवारी भूमिपूजन होणार आहे.
2024-08-29 18:52:56
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
2024-08-06 14:32:53
पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी काठावरील १०० पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aditi Tarde
2024-08-04 21:48:33
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले.
2024-07-25 09:00:41
हवामान विभागाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांना सलग तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
2024-07-23 10:14:30
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी १५० मधील आरती ड्रग्स कारखान्यात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली.
Jai Maharashtra News
2024-07-13 19:20:15
मुंबई व ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
2024-07-05 11:27:11
वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रियकराने २९ वर्षांच्या तरुणीवर पान्याने हल्ला केला.
2024-06-18 15:51:58
भररस्त्यात भांडण झाले आणि प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
Rohan Juvekar
2024-06-13 20:51:00
गावरान आंब्याच्या झाडांमध्ये झालेली घट आणि मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने उत्पादन कमी येत असल्याने बाजारात गावरान आंबा खूपच कमी प्रमाणात येतो.
2024-06-02 13:12:36
डहाणू बंदरात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार गेल्या वर्षभरापासून समुद्रातून रिकाम्या हाताने परत येत असल्याने येथे मत्स्य दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
2024-06-02 12:56:48
2024-05-02 22:45:16
दिन
घन्टा
मिनेट