Wednesday, October 02, 2024 10:40:08 AM
नाशिक जिल्ह्यात फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Apeksha Bhandare
2024-09-28 20:43:31
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-28 10:18:33
कांदा उत्पादकांसाठी आनंदाचे बातमी आहे. अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला तरी देशातील कांद्याचे दर स्थिर आहेत.
2024-09-26 15:30:41
हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
2024-09-25 20:14:26
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय सप्तशृंगी देवी संस्थानने घेतला आहे.
Omkar Gurav
2024-09-21 12:44:04
नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे आयोजन करण्यात आले. या शिवतांडव नृत्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधले.
Aditi Tarde
2024-09-17 21:43:39
आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे.
2024-09-16 20:30:12
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
Manoj Teli
2024-09-13 18:30:21
आदिवासींसाठी नाशिकमध्ये विद्यापीठ सुरू करणार. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी आणि २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
2024-09-10 09:27:08
नाशिकमध्ये आदिवासी संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झाली आहे.
2024-08-28 14:40:01
नाशिक मुंबई महामार्गावर भर रस्त्यात टँकर पलटी झाला. टँकर रस्त्यात आडवा झाल्याने नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासांपासून खोळंबली.
2024-08-28 14:22:30
आदित्य यांच्या दौऱ्यापूर्वीचं मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2024-08-21 18:39:45
नाशकात हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांनी हल्ला केला. यामुळे तणाव निर्माण झाला.
2024-08-16 19:02:23
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीत अडकलेल्या मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे.
2024-08-05 13:39:29
नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे.
2024-08-04 16:57:38
समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
Jai Maharashtra News
2024-08-02 13:17:05
दहशतवादी अबू सालेमला रात्री उशिरा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात अज्ञातस्थळी हलवण्यात आले.
2024-08-01 10:24:49
नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
2024-07-30 20:27:11
नाशिक- मुंबई महामार्गावर २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा निर्माण झाल्या आहेत.
2024-07-30 13:04:35
गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाणी बाबत पुन्हा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
2024-07-30 12:10:15
दिन
घन्टा
मिनेट