Sunday, July 07, 2024 09:29:10 PM
राज्यातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरूच आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत.
Apeksha Bhandare
2024-05-14 10:11:52
रविवारपासून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरूवात झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.
2024-05-12 10:10:40
दिन
घन्टा
मिनेट