Tuesday, March 25, 2025 11:02:43 PM
महायुती सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि फायदेशीर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सर्वच लाडक्या बहिणी लाडकी भिन्न योजनेच्या हप्त्याची वाट पाहताय.
Manasi Deshmukh
2025-03-07 15:30:18
महायुती सरकार ने सुरु केलेली लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे
Samruddhi Sawant
2024-12-24 15:58:04
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाच्या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-03 16:11:19
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे.
2024-08-18 21:09:59
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
2024-08-15 20:03:42
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
2024-07-03 22:10:09
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
2024-07-02 20:54:43
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही योजना जाहीर करण्यात आली.
2024-07-01 22:08:24
दिन
घन्टा
मिनेट