Wednesday, March 26, 2025 06:03:19 PM
मुस्कानच्या वाढदिवशी, 25 फेब्रुवारी रोजी सौरभ, मुस्कान आणि त्यांची मुलगी पिहू आनंदाने नाचले. कुटुंब आणि मित्रांसोबतचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला, पण सौरभचे हे शेवटचे नृत्य ठरले.
Jai Maharashtra News
2025-03-21 21:00:57
Meerut Saurabh Rajput Murder : सौरभने त्याच्या आईने दिलेला 'कोफ्ते' हा खाद्यपदार्थ आणला. मुस्कानने हीच संधी साधत तो पदार्थ गरम करण्याच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध मिसळले आणि तो सौरभला खायला दिला.
2025-03-21 16:10:24
PM Modi Foreign Visits : सरकारने राज्यसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मे 2022 ते डिसेंबर 2024 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 38 परदेश दौऱ्यांवर सुमारे 258 कोटी रुपये खर्च झाले.
2025-03-21 09:25:08
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी केंद्र सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. महामार्ग वापरकर्त्यांसाठी सरकार नवीन सवलतीचे टोल आकार आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
2025-03-21 09:01:43
भारतात पोटगी विविध कायद्यांतर्गत निश्चित केली जाते. यामध्ये हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, भारतीय घटस्फोट अधिनियम, मुस्लीम महिला अधिनियम आणि पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम यांचा सहभाग आहे.
2025-03-20 20:07:10
सध्या, भारतीय रेल्वेच्या 90 % गाड्या विद्युत उर्जेचा वापर करतात, तर उर्वरित 10 % गाड्या डिझेल वापरतात. 2025-26 पर्यंत जवळजवळ 95% गाड्या विजेवर धावत असतील.
2025-03-20 19:17:46
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. पण बराच काळ अंतराळात राहिल्यामुळे शारिरीक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी अंतराळवीरांना रिहॅबिलिटेशन कार्यक्रमातून जावे लागते.
2025-03-20 13:35:36
उत्तराखंडमधील 125 गावांमध्ये खूपच वेगळ्या प्रकारच्या प्रथा-परंपरा आहेत. येथे चक्क होळी खेळण्यास मनाई आहे. या गावातील लोक रंगांना स्पर्श करण्यासही घाबरतात.
2025-03-17 21:21:55
‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुळे यांचा कोणावर निशाणा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
2025-03-17 13:57:03
नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, इतर वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आलेत
2025-03-17 12:04:02
राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव सत्रादरम्यान राहुल द्रविड पोहोचले, तेव्हा प्रथम ते गोल्फ कार्टच्या गाडीमध्ये बसून आले. गाडीतून खाली उतरल्यावर द्रविड यांना चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.
2025-03-13 16:51:17
Shash And Malavya Rajyog: जवळजवळ 30 वर्षांनंतर, होळीवर शश आणि मालव्य राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे या राशींच्या जीवनात आनंद येऊ शकतो. शिवाय, यांना शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होणार आहे.
2025-03-10 16:53:46
लग्नानंतर ती आई-वडिलांकडे आली होती. तिने पुन्हा सासरी जायला नकार दिला. तिला जबरदस्तीने सासरी नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर तिने रडून-ओरडून विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा प्रकार उजेडात आला.
2025-03-08 15:43:04
जगाच्या प्रत्येक भागात बांधलेल्या विहिरी सहसा गोल आकाराच्या असतात? त्याच्या गोलाकार असण्यामागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना यामागील कारणही माहीत नाही.
2025-03-07 18:41:57
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना निरोगी आणि संतुलित आहाराची आवश्यकता असते. असा आहार योग्य वेळापत्रकानुसार घेतल्यास तो रक्तदाब नियंत्रित करतो. याशिवाय, नियमित पणे व्यायाम करावा.
2025-03-05 22:36:36
अबू आझमी म्हणाले होते, 'चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही.' यावर नवनीत राणांनी 'औरंगजेबाची कबर उखडून टाका…,' म्हणत त्यांच्यावर टीका केली
2025-03-04 20:15:29
न्यायालयाने म्हटले, लैंगिक गुन्ह्यांसह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तक्रारदार महिला काही बोलते ते सर्व खरेच आहे, असे गृहीत धरू नये. कारण, अशा प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना अडकवण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
2025-03-02 13:40:20
बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह म्हणाले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी आणि तपासणी दरम्यान, आठवीच्या तीन मुलींसह एकूण पाच विद्यार्थ्यांचा सहभाग यात असल्याचे उघडकीस आले.
2025-02-28 23:08:17
आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने महिलेने तिच्या पतीला कित्येक महिने फूस लावून शस्त्रक्रियेसाठी तयार केलं. मात्र, पतीची किडनी विकून मिळालेले पैसे घेऊन ही महिला फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
2025-02-28 21:16:43
शनिवारचे उपाय : शनिमहाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते. या उपायांबद्दल जाणून घेऊ.
2025-02-28 20:06:12
दिन
घन्टा
मिनेट