Friday, January 03, 2025 12:16:52 AM
उमरग्यातील निळू नगर तांड्यावर तीन मुलींनी बनावट अपहरणाचा कट रचला
Manoj Teli
2024-12-30 10:13:24
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
नाताळनिमित्त वसई विरार परिसरातील चर्च आणि घरे सजली आहेत.
2024-12-24 19:51:01
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
2024-12-24 19:16:00
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, यूपी आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठं यश
2024-12-23 11:25:19
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
भारतीय क्रिकेट विश्वातील माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एक्स पोस्ट करत त्यांची मुलगी साराबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
2024-12-04 18:31:03
वक्फ सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-28 14:03:10
बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
2024-11-13 08:43:44
राशपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी हाती तुतारी घेण्याची शक्यता
2024-10-22 08:33:09
निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाने कुडाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार
2024-10-20 21:14:21
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला.
2024-10-19 18:56:54
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे शिवसेनेच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
2024-10-17 12:29:10
हर्षवर्धन पाटील यांना राशपने उमेदवारी देताच नाराज झालेले राशपचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
2024-10-08 10:12:43
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
2024-10-07 13:11:54
हर्षवर्धन पाटील, ज्यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आता पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत.
Omkar Gurav
2024-09-29 11:49:56
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव आत्राम यांची मुलगी शरद पवारांच्या राशपात गेली आहे.
2024-09-12 13:17:10
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत.
2024-08-27 08:47:14
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
2024-08-18 14:43:24
दिन
घन्टा
मिनेट