Sunday, March 16, 2025 07:11:17 PM
छातीत दुखू लागल्याने ए.आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए.आर. रहमान यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-03-16 09:24:45
अभिनेत्री रावने तिच्यावर खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रान्या राव हिने दावा केला आहे की, तिचा कोठडीत छळ करण्यात आला.
2025-03-15 17:52:50
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला
Manasi Deshmukh
2025-03-15 17:20:36
सद्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. कधी काय ऐकायला येईल हे सांगता येत नाही. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातारण पाहायला मिळते.
2025-03-15 16:44:29
'छावा' चित्रपटानंतर विकी कौशलचा चाहता वर्ग कमालीचा वाढला आहे. मात्र, त्याच्या बऱ्याच चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की त्याला एक गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता.
2025-03-12 16:22:36
'ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बसस्टॉपवर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता. परंतु, तिथून त्याने गाडी नेली आणि जेवणासाठी प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली.'
2025-03-12 15:18:51
खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ना देखणी, मॉर्डन असलेली अभिनेत्री लागते पण हाच विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँड चा महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत.
Samruddhi Sawant
2025-03-11 18:44:20
‘बम बम भोले’ या गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवली आहे. गाण्याचे टीझर पाहताच चाहते आतुरतेने ‘बम बम भोले’ या गाण्याची वाट पाहत आहे.
Ishwari Kuge
2025-03-10 17:19:40
ही आहे अशा एका देशाची कहाणी, जिथे लोक त्यांच्या घराच्या भिंतींवर त्यांच्या पत्नींचे फोटो लावतात. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त बायकांचे फोटो दिसतात.
2025-03-09 18:10:47
या पाकिस्तानी महिलेचे नाव कंवल चीमा आहे. ती एका संस्थेची संस्थापक आहे. एकदा एका पाकिस्तानी पत्रकाराने ती ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्याबदद्ल प्रश्न विचारला होता. तेव्हा ती म्हणाली...
2025-03-09 15:46:03
न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना नाना पाटेकर यांना आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. नाना पाटेकरांना दिलासा मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2025-03-08 13:05:42
भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने खूपच स्वस्त मिळते, जिथे 1 ग्रॅम सोन्याची किंमत 8700 रुपये आहे. तर दुबईमध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 7900 रुपये आहे.
2025-03-07 19:30:29
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायला आवडणाऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे. आता कोणत्याही चित्रपटगृहातील कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
2025-03-07 18:30:14
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिचे वडील रामचंद्र राव हे पोलीस अधिकारी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
2025-03-07 15:27:38
दक्षिण भारतात अश्या अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या दाक्षिणात्य अभिनेत्र्या ज्या कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात.
2025-03-06 18:20:53
राजस्थानच्या पालीमध्ये अवघ्या २० दिवसांच्या संसारानंतरच नवरी अचानक गायब झाली आणि नवरा न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहे.
2025-03-06 13:00:18
DRI अधिकाऱ्यांनी रण्यावर तिच्या वारंवार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे संशय घेतला होता. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिने मोठ्या शिताफीने सोन्याचे बार लपवले होते
2025-03-05 15:37:12
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नव्या अभिनेत्रींनीं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अशातच आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहे ती अभिनेत्री जी स्वतःच्या हिंमतीवर गेले आठ वर्ष बॉलीवूडमध्ये टिकून आहे.
2025-03-02 12:18:27
जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅट चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी ही तारीख ७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली होती.
2025-02-25 17:28:00
सध्या सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर 37 वर्षांनी वेगळे होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यांच्यातील दुरावा निर्माण होण्याचे कारण एक मराठी अभिनेत्री बनली आहे.
2025-02-25 13:59:19
दिन
घन्टा
मिनेट