२०८१ चैत्र १४, शुक्रबार
Friday, March 28, 2025 07:08:44 AM
औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते.
Jai Maharashtra News
२०८१ फाल्गुन २८, बुधबार
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली. हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली.
२०८१ फाल्गुन २५, आइतबार
मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक करणारे सपा आमदार अबू आझमी यांच्या अडचणी वाढत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन देताना सांगितले की, त्यांना 100 टक्के अटक केली जाईल.
२०८१ फाल्गुन २२, बिहीबार
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबच्या स्तुतीपर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतही त्याचे
Samruddhi Sawant
२०८१ फाल्गुन २१, बुधबार
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.
अबू आझमी म्हणाले होते, 'चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही.' यावर नवनीत राणांनी 'औरंगजेबाची कबर उखडून टाका…,' म्हणत त्यांच्यावर टीका केली
२०८१ फाल्गुन २०, मंगलबार
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अबू आझमींनी मवाळ भूमिका घेत माघार घेतली आहे.
Manoj Teli
सपा पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केले आहे.
Apeksha Bhandare
२०८१ फाल्गुन १९, सोमबार
अबू आझमींच्या आशीर्वादामुळे मानखुर्दला ड्रग्सचा विळखा पडल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
ROHAN JUVEKAR
२०८१ कार्तिक २४, शनिबार
दिन
घन्टा
मिनेट