Sunday, March 02, 2025 08:14:39 PM
मल्हारगडावर एक जोडपे अश्लिल चाळे करत होते. तेव्हा दुर्गप्रेमीने त्या जोडप्याला हटकले. ही बाब जोडप्याला रूचली नाही. त्यांनी दुर्गप्रेमीवर दगडाने हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-03-02 15:29:15
हाशिवरात्रीनिमित्त पिंपळगाव लेंडी येथील निर्मळेश्वर यात्रेला आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात शंभरावर भाविक जखमी झाले असून त्यातील 15 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Samruddhi Sawant
2025-02-27 19:00:45
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली.
2025-02-27 18:02:39
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-02-27 16:40:21
जम्मू-काश्मीरमधून अत्यत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजौरीतील सुंदरबनी भागात संशयित दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला.
2025-02-26 16:24:34
तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या अफान नावाच्या 23 वर्षीय तरुणाने आपल्या जवळच्या सहा नातेवाईकांवर क्रूर हल्ला केला. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आजी, काका-काकी, धाकट्या भावासह प्रेयसीचा समावेश आ
2025-02-26 10:14:04
महाराष्ट्रात सर्वात आवडती आणि प्रसिद्ध अशी योजना ठरली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली.
Manasi Deshmukh
2025-02-25 19:09:15
हा तरुण स्वतःला बिबट्यापेक्षा बलवान समजत होता, पण बिबट्याने केवळ काही सेकंदात त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्याच्या हाताचा चावा घेत एका फटक्यात लचकाच तोडला.
2025-02-25 13:53:56
महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. एकीकडे महायुती सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा.
2025-02-23 15:37:15
रणवीर अलाहाबादिया याने भारतीय संस्कृतीचा अपमान केला – राज्यपालांना पत्र
Manoj Teli
2025-02-23 08:22:51
भिवंडीत भयावह घटना! सहा जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक, पोलिसांचा तपास सुरू
2025-02-23 08:03:52
अपघाताच्या काही तासांनंतर रात्री उशिरा तीन अनोळखी व्यक्तींनी सदरील महिलेच्या घरात घुसून, "आमच्या ताफ्याच्या गाडीला का अडवलेस?" असा जाब विचारला. त्यांनी शिवीगाळ करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
2025-02-22 12:20:24
बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड उभारून बस थांबवली, प्रवाशांची ओळखपत्रे तपासली आणि सात जणांना जबरदस्तीने जवळच्या टेकडीवर नेले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
2025-02-19 15:31:07
विचार करा, अजस्त्र व्हेल मासा तुमच्या बोटीला धडकला तर? ऐकूनच भीती वाटली ना… असा प्रकार एका तरुणासोबत प्रत्यक्ष घडलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत.
2025-02-17 15:55:10
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
Apeksha Bhandare
2025-02-13 15:15:20
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
2025-02-13 14:37:19
भारत - लव फिल्म्स निर्मित 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे.
2025-02-13 12:59:05
बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक; पोलिसांनी रोखला मोठा घोटाळा
2025-02-13 11:40:31
'पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला'. पवारांनी केलेल्या शिंदेंच्या कौतुकाने राऊतांची आगपाखड. पवारांवरील विधानानंतर राऊतांवर चौफर टीका
2025-02-12 20:00:40
शरद पवारांकडून फडणवीस - शिंदे यांचे कौतुक. पवारांनी आरएसएसचेही केले होते कौतुक. पवारांकडून महायुती सरकारचेही कौतुक . पवारांच्या कौतुकाने मविआत अस्वस्थता
2025-02-12 18:48:53
दिन
घन्टा
मिनेट