Monday, March 31, 2025 11:23:15 AM
बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या प्रकरणी ८ ते १० तासांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला गालबोट लागलं आहे.
Aditi Tarde
2024-08-20 20:06:03
दिन
घन्टा
मिनेट