Tuesday, December 03, 2024 11:06:16 PM
हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Apeksha Bhandare
2024-12-03 15:40:24
दरवर्षी हिवाळ्यात तापमान कमी होऊन या भागात थंडीच्या लाटेचा मोठा फटका बसतो. या घटनेमुळे अनेक ठिकाणी मानवी जीवितहानी होते
Samruddhi Sawant
2024-12-02 20:53:07
हिवाळा आला कि त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा वाढतो. यावेळी त्वचेला गरज असते ती मॉइश्चरायझरची.
Manasi Deshmukh
2024-12-02 07:27:31
थंडगार वातावरणात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार रजाई-ब्लॅंकेट अंगावर घेऊन झोपण्याची मजाच वेगळी असते.
2024-11-28 15:43:00
थंडीसाठी पूरक असे कपडे परिधान करणे महत्वाचे असतेच पण त्याच्यासोबत आपला संपूर्ण लुक देखील सुंदर दिसावा हा अठ्ठास असतो
2024-11-27 18:13:20
हिवाळ्यातील थंड वारे सुरू असताना आपल्याला ताजे तवाने वाटते खरं परंतु हीच हवा तुमच्या त्वचेसाठी आणि मेकअप दिनचर्यासाठी तुम्हाला नाराज करते
2024-11-27 17:35:09
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे.
2024-11-26 18:28:33
हिवाळा आला कि सगळ्यांनाच चिंता असते ती आपल्या त्वचेची. थंडीत आपली त्वचा नेहमी कोरडी पडत असते यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.
2024-11-25 13:27:55
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेत 19 बैठका होतील.
2024-11-25 11:24:05
नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात थंडी वाढल्याने नाशिककारांना हुडहुडी भरली आहे.
2024-11-25 10:17:07
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.
ROHAN JUVEKAR
2024-11-22 11:25:19
काश्मिरमध्ये थंडीला सुरूवात झाली आहे.
2024-11-21 08:28:46
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे.
2024-11-14 12:42:21
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Gaurav Gamre
2024-09-02 17:54:40
Jai Maharashtra News
2024-04-05 19:07:20
दिन
घन्टा
मिनेट