Sunday, February 16, 2025 06:01:03 PM
पक्षात क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव असल्याचे वक्तव्य केल्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज आहे का? अशा नव्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-02-16 08:04:34
"आता सूचना देऊन काय उपयोग? पाणी वाहून गेले आहे. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर परिस्थिती गेली आहे. आता काही होणार नाही. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच आता ‘ज्यांना जायचे ते जावे’ असे सांगितले आहे.
Manoj Teli
2025-02-14 07:40:45
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
2025-02-13 16:52:30
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राजन साळवींचा शिवसेना प्रवेश
2025-02-13 10:32:52
शरद पवारांकडून फडणवीस - शिंदे यांचे कौतुक. पवारांनी आरएसएसचेही केले होते कौतुक. पवारांकडून महायुती सरकारचेही कौतुक . पवारांच्या कौतुकाने मविआत अस्वस्थता
Manasi Deshmukh
2025-02-12 18:48:53
ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसून गद्दारी केली. शिवसेनेचे तुकडे तुकडे केले, त्यांच्या सत्कार करणे कदापिही शिवसेनेला सहन होणार नाही, अशा तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-12 11:05:31
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन प्रमुख नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली.
2025-02-10 16:14:49
पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय."महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय.
2025-02-10 14:52:16
कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटात असलेले माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्च्या होत्या.
2025-02-09 14:34:57
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
2025-02-07 19:03:11
महाराष्ट्रात राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे.
2025-02-07 08:27:42
उद्धव ठाकरे आणि भाजपाचे संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत.
2025-02-05 19:29:07
चंद्रहार पाटील यांनी आपल्या विधानावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, "१०० टक्के मी जे विधान केले आहे, त्यावर मी ठाम आहे. मी आताही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे.
2025-02-03 19:08:20
विधानसभेतील पराभवानंतर नाराज राजन साळवी अखेर भाजपमध्ये? लवकरच अधिकृत घोषणा!उद्धव ठाकरे सेनेला कोकणातून मोठा धक्का! राजन साळवी भाजपमध्ये दाखल होणार?
2025-01-31 15:13:25
'राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करायला हरकत नाही' – संजय राऊत यांचे वक्तव्य
2025-01-31 12:02:22
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे.
2025-01-24 20:22:37
"जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला आम्ही उखडून फेकू. यात थोडा वेळ लागेल, पण ते होणारच."
2025-01-24 11:41:07
"उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली आणि लोकांच्या उपस्थितीवरून तो एक संकेत आहे.
2025-01-24 10:40:21
महेश दुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला मोठा फटका
2025-01-23 16:35:19
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये दिड तास चर्चा चर्चा झाल्याचं समोर आलाय.
2025-01-20 15:06:33
दिन
घन्टा
मिनेट