Thursday, November 21, 2024 04:11:18 PM
मतदान कक्षात युगेेंद्र पवारांनी मोबाईल वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-11-20 10:06:57
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला. मतदारांना स्लिप वाटण्यावरुन वाद झाला. या वादातून नंतर हिंसा झाली.
ROHAN JUVEKAR
2024-11-19 10:24:05
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणावरुन मविआ आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
2024-11-19 08:48:57
निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांची छायाचित्रे वा चित्रफितींचा वापर करू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठणकावले.
2024-11-14 09:51:54
लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पार अशी घोषणा करायला सुरुवात केली. ही घोषणा सुरू होताच विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार असा प्रचार सुरू केला.
2024-11-11 13:41:52
टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. त्यांनी एक कागद दाखवत ही टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस असल्याचे सांगितले.
2024-11-10 17:53:43
सुप्रिया सुळे म्हणतात की टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली. पण मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुनिल टिंगरे म्हणाले.
2024-11-09 16:28:44
शरद पवार २०१६ मध्येच भाजपासोबत जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला.
2024-11-08 08:43:18
राजकीय वितुष्ट सणावरही आलंच. बारामतीत यंदा शरद पवार आणि अजित पवार यांनी दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे साजरा केला.
2024-11-02 20:07:11
केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला.
2024-10-29 14:49:26
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांचा दुरून आशीर्वाद असल्याचा दावा केला.
2024-10-24 11:24:00
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.
2024-10-22 14:07:21
राशपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी हाती तुतारी घेण्याची शक्यता
2024-10-22 08:33:09
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
2024-10-21 15:30:15
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण मविआकडून अद्याप एकही यादी जाहीर झालेली नाही.
2024-10-21 13:11:43
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला.
2024-10-19 18:56:54
महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2024-10-18 10:20:36
राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिव्यदृष्टी आहे; असे शरद पवार म्हणाले.
2024-10-17 18:10:28
राशपचे शरद पवार अधिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे मनोज जरांगे असे गणित असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले
2024-10-16 18:53:18
हर्षवर्धन पाटील यांना राशपने उमेदवारी देताच नाराज झालेले राशपचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
2024-10-08 10:12:43
दिन
घन्टा
मिनेट