Thursday, March 20, 2025 09:57:15 PM
फकीर मोहम्मद यांची गणना जम्मू-काश्मीर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जात होती. श्रीनगरमधील तुलसीबागमध्ये त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
Jai Maharashtra News
2025-03-20 16:10:04
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले.
2025-03-05 15:18:16
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
Manasi Deshmukh
2025-02-28 21:22:29
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
2025-02-25 18:07:55
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज येथे जाऊन गंगा नदीत पवित्र स्नान केलंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची चर्चा होती.
2025-02-24 17:05:56
उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर: शिवसेना भवनात खासदार, आमदारांशी चर्चा
Manoj Teli
2025-02-18 10:38:05
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जुन्नरमध्ये भेट घेतली.
2025-02-16 14:57:22
Chhaava Movie : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'छावा' चित्रपट पाहिला. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत मोठी प्रतिक्रियाही नोंदवली आहे.
2025-02-15 15:34:10
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.
2025-02-13 18:28:23
महाराष्ट्रात कधी कोणती राजकीय घडामोड घडेल सांगता येत नाही. त्यातच आता श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय.
2025-02-10 18:03:55
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एक मोठं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ठाकरे गटाच्या 10-12 आमदार आणि खासदार शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारणार, असा दावा त्यांनी एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात केला.
2025-02-09 19:22:42
महाराष्ट्रात राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे.
2025-02-07 08:27:42
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2025-01-28 08:43:57
आता आठ दिवसांपासून उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत बँक आणि संबंधित प्राधिकरण यावर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत या उपोषणाचा शेवट होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
2025-01-23 16:13:32
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Apeksha Bhandare
2024-12-15 20:27:52
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
2024-12-15 19:13:45
नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 19:03:44
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
2024-12-15 16:23:01
शपथविधी सोहळ्यात भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. राधकृष्ण विखे पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
2024-12-15 15:54:27
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे.
2024-12-15 13:59:29
दिन
घन्टा
मिनेट