Wednesday, September 18, 2024 07:20:55 AM
घरात मुलांना समानता शिकवली नाही तर कितीही कायदे असले तरी ते मदतीला येणार नाहीत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने उद्विग्नता व्यक्त केली.
ROHAN JUVEKAR
2024-08-28 13:52:28
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला.
2024-08-23 18:01:46
कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले.
2024-08-13 18:03:51
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने जामीन दिला.
2024-07-16 13:03:03
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
2024-06-25 15:58:06
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी प्रवर्गामध्ये ४२ नव्या जातींचा समावेश केला. या बेचाळीपैकी ४१ जातीय मुस्लिम होत्या.
Rohan Juvekar
2024-05-23 22:01:05
दिन
घन्टा
मिनेट