Thursday, September 19, 2024 05:03:13 AM
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 15:49:39
पुणे- हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागात आज शुक्रवारपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Manoj Teli
2024-08-23 11:24:07
भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे विजेच्या कडकडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
2024-08-23 10:22:35
अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे मागील ४८ तासात ४ मंडलात अतिवृष्टीमुळे पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे.
Apeksha Bhandare
2024-08-22 21:15:03
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं आहे.
Aditi Tarde
2024-08-04 19:06:57
नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे.
2024-08-04 16:57:38
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ट्विट महत्वाची अपडेट दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2024-08-03 18:36:40
मुंबईसह पश्चिम उपनगरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे.
2024-08-03 15:43:59
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात भूस्खलन होऊन डोंगर घसरून रस्त्यावर आला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
2024-07-31 16:23:18
पुण्यात गुरूवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे.
2024-07-31 11:45:22
गोंदिया जिल्ह्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी लागली आहे. यामुळे, नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाद्वारे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2024-07-28 17:09:46
पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे.
2024-07-25 16:07:57
सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस अपडेट आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसांमध्ये ९ फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे शासकीय यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
2024-07-23 20:58:27
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असून यातून वाघ नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे.
2024-07-23 11:47:11
साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील महू धरण १०० टक्के भरले आहे.
2024-07-21 20:42:23
मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
2024-07-21 14:21:53
गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे.
2024-07-21 12:37:56
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-13 12:12:11
दिन
घन्टा
मिनेट