Wednesday, April 02, 2025 11:32:26 PM
पुण्यातील अलका चौकात ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र झळकत आहे.
Samruddhi Sawant
2025-03-27 10:37:13
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या गाण्यांची मैफिल रंगलीय.
Manasi Deshmukh
2025-03-26 17:26:00
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
Apeksha Bhandare
2025-03-25 16:59:31
कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला व्यंग समजते, पण त्याला एक मर्यादा असायला हवी.
Jai Maharashtra News
2025-03-25 14:13:45
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर औरंगजेबाशी तुलना करत जहरी टीका केली
2025-03-18 14:11:15
नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
2025-03-18 14:06:38
एकनाथ शिंदे यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे.
2025-03-17 11:22:01
नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु आता आनंदाचा शिधा बंद होणार असल्याच्या सर्वत्र चर्चा आहे. आनंदाचा शिधा बंद होणार म्हणजे एकनाथ शिंदेनी आणलेली योजना बंद होणार आहे.
2025-03-11 17:41:31
तब्बल 28 वर्षानंतर माजी आमदार रवींद्र दंगेकर स्वगृही म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये परतले आहेत.
2025-03-10 23:08:33
महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. यामध्ये मेट्रो विकाससंबंधित घोषणादेखील करण्यात आले होते.
Ishwari Kuge
2025-03-10 18:10:29
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
2025-03-10 16:31:48
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ऐतिहासिक घोषणा आज झाली. अर्थमंत्री अजित पवार यांनी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाईल
2025-03-10 15:51:54
सरकारची टर्म नवी असली तरी टीम जुनी आहे. आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. पण अजितदादा उपमुख्यमंत्री फिक्स आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तेव्हा अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने हशा पिकला.
2025-03-02 20:51:43
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
2025-02-28 21:22:29
धंगेकरांचा राजकीय प्रवास: शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंतचा प्रवास आता पुन्हा वळणावर?
Manoj Teli
2025-02-22 11:47:31
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती: गृहमंत्र्यांच्या बैठकीला राजकीय हालचालींना वेग
2025-02-22 11:29:09
महिला मतदारांची उपयोगिता संपली? सरकारने लाडकी बहीण योजनेसोबत सुरू केली कात्री
2025-02-22 10:12:20
एकीकडे चर्चा सुरु होती की राज्यतील महिलांचा एसटी सवलत सवलत रद्द करण्यात येणार मात्र आता या चर्चेला पूर्णविराम देण्यात येत आहे.
2025-02-21 15:38:46
जनतेचा भ्रमनिरास; सरकार अधिकाऱ्यांच्या बदल्यांपुरतं मर्यादित – शेट्टी
2025-02-20 09:20:34
नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
2025-02-19 19:25:37
दिन
घन्टा
मिनेट