Monday, March 24, 2025 05:36:11 AM
घराला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाला आत जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले. या जळालेल्या नोटांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा दिसत आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-23 16:16:09
विमानाच्या आगमनानंतर, केबिन क्रूने या झोपलेल्या प्रवाशाला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. अधिक तपासणी केल्यानंतर प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
2025-03-21 14:02:09
मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम सामन्यात पराभव करत वूमन्स प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले.
2025-03-15 23:04:22
IPL 2025 या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला नवा कर्णधार निवडला आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
2025-03-14 17:36:53
राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे.
Apeksha Bhandare
2025-03-13 21:43:27
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
2025-03-12 14:21:02
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी केली आणि आज न्यायालयाने तक्रार स्वीकारत पोलिसांना 18 मार्चपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
2025-03-11 16:45:44
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
2025-03-09 11:29:25
या योजनेअंतर्गत, दिल्ली सरकारने महिला मतदारांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असून अंदाजे 20 लाख महिलांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-03-08 15:18:55
दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
2025-03-07 12:18:59
याचिकाकर्त्याने म्हटलंय की, रेल्वे प्रशासन मृतांची खरी संख्या लपवत आहे. फक्त 18 बळी नोंदवले. प्रत्यक्षदर्शींनुसार, चेंगराचेंगरीत सुमारे 200 मृत्यू झाले. अनेक बळींच्या कुटुंबीयांना भरपाई मिळाली नाही.
2025-03-04 18:46:53
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी सांगितले की, राजधानीतील पेट्रोल पंप 31 मार्चनंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल देणे बंद करतील.
2025-03-01 16:33:44
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-02-27 16:40:21
गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये पाऊस झाल्यामुळे तेथील हवामान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यावर्षी हंगामी नेहमीपेक्षा 4.1 अंश जास्त झाले. गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आर्द्रतेचे प्रमाण 72% होते.
Ishwari Kuge
2025-02-27 14:56:16
विधानसभेत मांडण्यात आलेल्या या कॅग अहवालानुसार, तत्कालीन आम आदमी पक्षाच्या सरकारने नवीन मद्य धोरणात अनेक अनियमितता केल्या. यामुळे दिल्ली सरकारला सुमारे 2,002.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
2025-02-25 14:55:11
'मी भाजपला विचारू इच्छिते की, त्यांना पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात का? त्यांना वाटते का, की नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात?' असा प्रश्न आतिशी यांनी केला
2025-02-25 14:00:07
दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-02-23 20:13:39
आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कालकाजी विधानसभेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.
2025-02-23 15:18:08
जगभरात 12 कोटीहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोट्यवधी लोक वाट पाहत होते. हा अभिजात दर्जा देण्याचे कार्य माझ्या हातून झाले हे मी भाग्य समजतो - पंतप्रधान मोदी
2025-02-21 23:18:53
2025-02-21 18:54:27
दिन
घन्टा
मिनेट