Sunday, March 23, 2025 03:09:36 PM
विधानसभेत मांडण्यात आलेल्या या कॅग अहवालानुसार, तत्कालीन आम आदमी पक्षाच्या सरकारने नवीन मद्य धोरणात अनेक अनियमितता केल्या. यामुळे दिल्ली सरकारला सुमारे 2,002.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
Jai Maharashtra News
2025-02-25 14:55:11
'मी भाजपला विचारू इच्छिते की, त्यांना पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात का? त्यांना वाटते का, की नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात?' असा प्रश्न आतिशी यांनी केला
2025-02-25 14:00:07
अरविंद केजरीवाल यांच्या कारकिर्दीत मोठ्या खर्चाने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले. सार्वजनिक पैशातून केलेल्या कथित खर्चामुळे हा बंगला एका हाय-प्रोफाइल राजकीय घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता.
2025-02-20 13:31:40
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पत्रिकाही आली असून अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनाही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.
2025-02-19 13:59:56
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Apeksha Bhandare
2025-02-09 16:17:21
आम आदमी पक्षाच्या 12 वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. भाजपाने दिल्लीत विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे.
Manasi Deshmukh
2025-02-08 19:13:31
दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.
2025-02-08 18:55:14
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
2025-02-08 18:46:37
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली.
2025-02-08 18:18:29
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
2025-02-08 18:07:51
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
2025-02-08 17:07:04
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
2025-02-08 16:28:50
दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.
2025-02-08 13:58:11
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे.
2025-02-08 13:14:08
दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
2025-02-08 10:15:57
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपची सरशी दिसून येत आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास, या पाच नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात.
2025-02-08 09:55:38
निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर येत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-02-04 23:26:44
दिल्ली निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करणार
Manoj Teli
2025-01-15 10:16:37
केजरीवालांच्या निवासस्थानी, त्यांच्याच स्वीय साहाय्यकाकडून, त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत गैरवर्तन झाले.
Rohan Juvekar
2024-05-16 21:37:13
Samiksha Rane
2024-04-22 16:45:36
दिन
घन्टा
मिनेट