Tuesday, July 02, 2024 09:13:26 AM

भारताने इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले

भारताने इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले

हैदराबाद, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी पुरती कोंडी केली.

हैदराबाद : भारत - इंग्लंड पहिली कसोटी, पहिला दिवस
इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद २४६ धावा
भारत : २३ षटकांत एक बाद ११९ धावा

https://twitter.com/BCCI/status/1750478447129116794

           

सम्बन्धित सामग्री