Wednesday, October 02, 2024 11:03:18 AM

थोड्याच वेळात सुरू होणार विश्वचषकाचा अंतिम सामना

थोड्याच वेळात सुरू होणार विश्वचषकाचा अंतिम सामना

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: थोड्याच वेळात भारत आणि ऑस्ट्रेलियात विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना रंगणार आहे. अंतिम सामन्यासाठी संघ या खेळाडूंमधून निवडणार.

भारत -

रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्ठीरक्षक) , शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज , रविचंद्रन अश्विन , शार्दुल ठाकूर , इशान किशन , प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया -

जोश इग्निस (यष्ठीरक्षक) , पॅट कमिन्स (कर्णधार) , ट्रॅव्हिस हेड , डेव्हिड वॉर्नर , मिचेल मार्श , स्टीव्हन स्मिथ , मार्नस लॅबुशेन , ग्लेन मॅक्सवेल , मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा , जोश हेझलवूड , शॉन अॅबॉट , मार्कस कार्टन , कॅम स्टोइनिस , मार्कस

                    

सम्बन्धित सामग्री