Saturday, July 06, 2024 10:52:44 PM

दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात विश्वविक्रम

दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात विश्वविक्रम

दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात विश्वविक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत पाच बाद ४२८ धावा केल्या. ही विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या

पाच बाद ४२८ धावा - द. आफ्रिका वि. श्रीलंका, दिल्ली २०२३
सहा बाद ४१७ धावा - ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, पर्थ २०१५
पाच बाद ४१३ धावा - भारत वि. बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
चार बाद ४११ धावा - द. आफ्रिका वि. आयर्लंड, कॅबनेरा, २०१५
पाच बाद ४०८ धावा - द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, सिडनी, २०१५

विश्वचषकातील एकदिवसीय सामन्यात ४०० पेक्षा जास्त धावा करणारे संघ

दक्षिण आफ्रिका - तीन वेळा
भारत - एकदा
ऑस्ट्रेलिया - एकदा

एकदिवसीय सामन्यात ४०० पेक्षा जास्त धावा करणारे संघ

दक्षिण आफ्रिका - आठ वेळा
भारत - सहा वेळा
इंग्लंड - पाच वेळा
ऑस्ट्रेलिया - दोन वेळा
श्रीलंका - दोन वेळा

एकदिवसीय सामन्यातील द. आफ्रिकेची मोठी धावसंख्या

दोन बाद ४३९ धावा वि. वेस्ट इंडिज, २०१५
नऊ बाद ४३८ धावा वि. ऑस्ट्रेलिया, २००६
चार बाद ४३८ धावा वि. भारत, २०१५
पाच बाद ४२८ धावा वि. श्रीलंका, २०२३
सात बाद ४१४ धावा वि. श्रीलंका, २००९


सम्बन्धित सामग्री