Tuesday, July 02, 2024 08:58:44 AM

एशियाडमध्ये भारताला २२ पदके

एशियाडमध्ये भारताला २२ पदके

हँगझोऊ, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत अर्थात एशियाडमध्ये भारताने आतापर्यंत बावीस पदके जिंकली आहेत. यात पाच सुवर्ण, सात रौप्य आणि दहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

१. टीम इंडिया (रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार) - नेमबाजी - पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ - सुवर्ण
२. टीम इंडिया (हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री, अनुषा बरेदी.) - क्रिकेट - महिला T२० क्रिकेट - सुवर्ण
३. टीम इंडिया (हृदय छेडा, अनुष अग्रवाला, दिव्यकृती सिंग, सुदीप्ती हाजेला) - घोडेस्वार - ड्रेसेज टीम - सुवर्ण
४. टीम इंडिया (मनू भाकर, रिदम सांगवान, ईशा सिंग) - नेमबाजी - महिला २५ मीटर पिस्तूल संघ - सुवर्ण
५. सिफ्ट कौर समरा - नेमबाजी - महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स - सुवर्ण

१. टीम इंडिया (आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल) - नेमबाजी - महिला दहा मीटर एअर रायफल संघ - रौप्य
२. टीम इंडिया (अर्जुन लाल जाट, अरविंद सिंग) - नौकानयन - पुरुषांचे हलके दुहेरी स्कल्स - रौप्य
३. टीम इंडिया (नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे) - नौकानयन - पुरुष आठ - रौप्य
४. नेहा ठाकूर - नौकानयन - मुलीची डिंघी - ILCA4 - रौप्य
५. टीम इंडिया (आशी चौकसे, मानिनी कौशिक, सिफ्ट कौर समरा) - नेमबाजी - महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स संघ - रौप्य
६. ईशा सिंग - नेमबाजी - महिला 25 मीटर पिस्तूल - रौप्य
७. अनंतजीत सिंग नारुका - नेमबाजी - पुरुषांची स्कीट - रौप्य

१. टीम इंडिया (बाबू लाल यादव, लेख राम) - नौकानयन - पुरुषांची जोडी - कांस्य
२. रमिता जिंदाल - नेमबाजी - महिलांची १० मीटर एअर रायफल - कांस्य
३. टीम इंडिया (जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष) - नौकानयन - पुरुष चार - कांस्य
४. टीम इंडिया (परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग) - नौकानयन - पुरुष चार - कांस्य
५. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर - नेमबाजी - पुरुषांची १० मीटर एअर रायफल - कांस्य
६. टीम इंडिया (विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला) - नेमबाजी - पुरुष २५ मीटर रॅपिड फाइल पिस्तूल संघ - कांस्य
७. इबाद अली - नौकानयन - पुरुष विंडसर्फर - RS:X - कांस्य
८. आशी चौकसे - नेमबाजी - महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स - कांस्य
९. टीम इंडिया (अनंतजीत सिंग नारुका, गुर्जोत सिंग खंगुरा, अंगद वीर सिंग बाजवा) - नेमबाजी - पुरुषांची स्कीट टीम - कांस्य
१०. विष्णू सरवणन - नौकानयन - पुरुषांची डिंगी ICLA7 - कांस्य


सम्बन्धित सामग्री