Sunday, October 06, 2024 02:57:50 AM

decisive-chess-match-begins
बुद्धिबळाचा निर्णायक सामना सुरु

बुद्धिबळाचा निर्णायक सामना सुरु

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची निर्णायक फेरी सुरू झाली आहे. भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात चुरस आहे. अंतिम सामन्यातील पहिला आणि दुसरा डाव अनिर्णित राहिला. आता तिसरा डाव गुरुवारी होणार आहे. यामुळे विश्वविजेता कोण होणार या प्रश्नाचे उत्तर गुरुवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यात बाजी मारली तर भारताचा रमेशबाबू प्रज्ञानानंद बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होणार आहे. महत्वाचे मुद्दे :

  • भारताच्या प्रज्ञानानंदचा फिडे विश्वचषकात पराभव
  • मॅग्नस कार्लसने जिंकला बुद्धिबळ विश्वचषक
  • प्रज्ञानानंदचा १.५ - ०.५ ने पराभव
https://twitter.com/FIDE_chess/status/1694651237826695654?s=20


सम्बन्धित सामग्री