Tuesday, July 02, 2024 08:45:58 AM

kl-rahul-shreyas-iyer-return-for-asia-cup
आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर करण्यात आला. Image https://twitter.com/BCCI/status/1693536400535372029 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, टिळक वर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव)


सम्बन्धित सामग्री