Thursday, June 27, 2024 08:29:06 PM

Shiv Sena
वर्धापन दिन एक, सोहळे दोन

मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षी १९ जून रोजी शिवसैनिक साजरा करतात. यंदा वर्धापन दिन एक आणि सोहळे दोन अशी परिस्थिती आहे.

वर्धापन दिन एक सोहळे दोन

मुंबई : मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षी १९ जून रोजी शिवसैनिक साजरा करतात. यंदा वर्धापन दिन एक आणि सोहळे दोन अशी परिस्थिती आहे. वरळीत एनएससीआय मैदानावर शिवसेना वर्धापन दिन साजरा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना उद्देशून भाषण करतील. तर षण्मुखानंद सभागृहात उद्धव यांच्या पक्षाच्यावतीने वर्धापन सोहळा साजरा केला जाईल. या निमित्ताने उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करतील.


सम्बन्धित सामग्री