Sunday, June 30, 2024 08:37:42 AM

Raj and Anand Dighe's photos go viral
राज आणि आनंद दिघेंचे फोटो व्हायरल

राज यांचे आनंद दिघे यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत.

राज आणि आनंद दिघेंचे फोटो व्हायरल
Raj Thackeray and Anand Dighe

ठाणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याची धामधूम सुरू आहे. राज महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. कळवा येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेपूर्वी राज आनंदश्रमात जाऊन आनंद दिघे यांचे दर्शन घेणार आहेत. प्रथमच ते आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्याआधी राज यांचे आनंद दिघे यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. या निमित्ताने आनंद दिघे आणि राज यांच्यातील जिव्हाळा आणि प्रेम समोर आले आहे.


सम्बन्धित सामग्री